Champions Trophy 2025 final in Dubai

पीसीबीच्या आशा धुळीस, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये नाही, टीम इंडियाचा दणका.!!

(Champions Trophy 2025 final venue and date) भारतीय क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी दाखवत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताने ...