Chelsea FC

प्रीमियर लीग: लीव्हरपूलला अनोखा विक्रम करण्याची संधी

सप्टेंबर 21, 2018

प्रीमियर लीगमध्ये लीव्हरपूलला अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. या लीगचे सलग पाच सामने जिंकणे हे लीव्हरपूलच्या बाबतीत 1990-91 नंतर प्रथमच घडले आहे. तसेच जर त्यांनी....

प्रीमियर लीग बरोबरच चेल्सीची युरोपा लीगमध्येही विजयी सुरूवात

सप्टेंबर 21, 2018

युरोपा लीगमध्ये पहिल्याच सामन्यात चेल्सीने स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डच्या अनुपस्थितीत पीएओके क्लबला 1-0 असे पराभूत केले. यावेळी विलियन हा या सामन्याचा शिल्पकार ठरला, त्याने सातव्या....

युरोपा लीगसाठी चेल्सीमधून हे मोठे खेळाडू बाहेर

सप्टेंबर 20, 2018

आज होणाऱ्या युरोपा लीगच्या पीएओके विरुद्धच्या सामन्यात चेल्सीचा स्टार फुटबॉलपटू एडन हॅजार्डचा संघात सहभाग नाही आहे. विश्रांतीच्या कारणामुळे त्याने या सामन्यातून माघार घेतली आहे. तसेच....

चेल्सीचा मॅनेजर मौरीझियो सॅरी संपवतो दिवसाला सिगरेटची पाच पाकिटे

ऑगस्ट 22, 2018

प्रीमियर लीगमधील सामन्यात चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांच्या हातात सिगारेटचे पाकिट आढळले. अर्सेनल विरुद्धच्या सामन्यात हा प्रकार घडला. हा सामना चेल्सीने ३-२ने जिंकला. सॅरी यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन....

चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी नेटकऱ्यांचे शिकार, या कारणासाठी केले जोरदार ट्रोल

ऑगस्ट 12, 2018

प्रीमियर लीगमधील चेल्सी विरुद्ध हडर्सफिल्ड सामन्याच्या वेळी चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी हे सिगारेट चावताना आढळले. सॅरी यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन आहे. ११ ऑगस्टला झालेल्या सामन्यात त्यांच्या या वागणुकीचे....

प्रीमियर लीग: एनगोलो कांटे आणि हॉर्हीनियोने केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीचा विजय

ऑगस्ट 12, 2018

इंग्लिश प्रीमियर लीगच्या २७व्या हंगामात आज (११ ऑगस्ट) झालेल्या सामन्यात चेल्सीने हडर्सफिल्डचा ३-० असा पराभव केला. यावेळी चेल्सीचा मिडफिल्डर एनगोलो कांटेने ३४व्या मिनिटाला गोल करत....