टॅग: Chelsea

Kevin Pietersen and Yuvraj Singh

युवराज आणि पीटरसनमध्ये ट्वीटरवॉर, एकाच्या उत्तराला दुसऱ्याकडून वरचढ प्रत्युत्तर; एकदा वाचा

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (०७ मे) मॅन्चेस्टर युनायटेडला ब्राइटनने ४-० च्या फरकाने पराभूत केले. या पराभवानंतर मॅन्चेस्टर युनायटेड गुणतालिकेत सहाव्या ...

या दिग्गज फुटबॉलपटूने भारताची जर्सी घालून कर्णधार कोहलीला दिल्या विश्वचषकासाठी खास शुभेच्छा

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना उद्या(5जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साउथँम्पटन येथे होणार आहे. या ...

Video: चेल्सीच्या स्टार फुटबॉलपटूने विराट कोहलीच्या टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा

ब्राझील फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि चेल्सीचा बचावपटू डेव्हिड लुईजने सोमवारी भारतीय संघाला आणि कर्णधार विराट कोहलीला आगामी विश्वचषकासाठी शुभेच्छा ...

प्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव

प्रीमियर लीगमध्ये स्टॅनफोर्ड ब्रीजवर झालेल्या सामन्यात मार्कोस अलोन्सोने उशिरा केलेल्या गोलवर चेल्सीने अर्सेनलचा ३-२ असा पराभव केला. तसेच या लीगचे ...

२०१८ प्रीमियर लीग ट्रान्सफर विंडोमधील पहिले पाच महागडे फुटबॉलपटू

प्रीमियर लीगमध्ये एफ एच्या नवीन नियमानुसार ट्रान्सफर विंडो ९ ऑगस्टलाच बंद झाली. या लिलावात करारबध्द झालेले पहिले पाच महागडे फुटबॉलपटू ...

ट्रान्सफर विंडो: इंग्लिश प्रिमीयर लीग आणि ला लीगामध्ये खेळणारे पहिले पाच संभाव्य खेळाडू

फिफा विश्वचषक संपल्यावर आता इंग्लिश प्रिमीयर लीग(इपीएल) आणि ला लीगामध्ये क्लबमधील खेळाडूंच्या ट्रान्सफर विंडोला सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षीच्या उन्हाळ्यातील ट्रान्सफर ...

डेव्हिड लुइझला चेल्सीतच राहून सॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायचे आहे

चेल्सीचा डिफेंडर डेव्हिड लुइझ याने संघात कायम राहणार असून मौरीझिओ सॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली राहून प्रिमियर लीगचे विजेतेपद जिंकायचे आहे हे ...

UEFA: रियल मॅड्रिडची आघाडी तर बार्सेलोनाची चेल्सी सोबत बरोबरी

सर्व युरोपीयन क्लब साठी प्रतिष्ठेची असलेल्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम ८ मध्ये स्थान मिळवण्यासाठीच्या पहिल्या लेगच्या सामन्यांचा शेवट आज होईल. ...

Premier League: मॅन्चेस्टर सिटीचे वर्चस्व कायम, विजेतेपदाची दावेदारी केली आणखी भक्कम

प्रिमियर लीग जशी जशी पुढे सरकते आहे तसे या वर्षी कोणता संघ विजेतेपद पटकवणार ते स्पष्ट होत आहे. लीगच्या पहिल्या ...

Premier League: चेल्सी, अर्सेनल आणि मॅन्चेस्टर संघांचा विजय

प्रिमियर लीगचा गेम वीक २४ चे जवळजवळ सर्व सामने काल पार पडले. चेल्सी, मॅन्चेस्टर युनाएटेड, अर्सेनल, मॅन्चेस्टर सिटी या प्रमुख ...

Premier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर

प्रिमियर लीग मध्ये आज प्रत्येक संघाला धाक बसलाय तो मॅन्चेस्टर सिटीचा असे आपण कालच्या सामन्यानंतर नक्कीच बोलू शकतो. लीगचे प्रत्येक संघाचे १९ सामने झालेत आणि लीग बरोबर अर्धी संपली असतानाच विजेता संघ जवळजवळ स्पष्ट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. १९ सामन्यात १८ सामने जिंकत ५५ गुणांसह पेप गार्डिओलाची मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानावरील मॅन्चेस्टर युनाएटेडपेक्षा थोडेथोडके नाही तर तब्बल १३ गुणांच्या फरकाने घेतलेली ही आघाडी सिटीला नक्कीच या वर्षीच्या प्रिमियर लीगवर आपले नाव कोरण्यास मदत करेल. काल झालेल्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर बाॅर्नेमाॅथचा ४-० ने पराभव करत सिटीने सलग १७ वा विजय नोंदवला. मागील ८ महिन्यात सिटीने एक पण प्रिमियर लीगचा सामना गमावला नाही. काल सिटी तर्फे ॲगुवारोने २ तर डॅनिलो आणिस्टर्लिंगने प्रत्येकी १-१ गोल नोंदवला. ॲगुवारो आणि स्टर्लिंगने प्रत्येकी १-२ गोलला असिस्ट सुद्धा केले. पहिल्या हाफ मध्ये २७ व्या मिनिटला बाॅर्नेमाॅथच्या गोलकिपरच्या चुकीमुळे सिटीने बाॅलवर ताबा मिळवला आणि फर्नडिन्होच्यापासवर ॲगुवारोने हेडर मारत सिटी साठी पहिला गोल केला. हा ॲगुवारोचा सिटीच्या घरच्या मैदानावर १०० वा गोल होता. सिटीसाठी ७९ व्या मिनिटला तिसरा आणि ॲगुवारोचा दूसरा गोल पण हेडरच होता. प्रिमियर लीगच्या एकाच सामन्यात हेडरने दोनगोल करायची ॲगुवारोची ही पहिलीच वेळ होती. या मौसमातील ११ मधुन ७ गोल्स शेवटच्या १० मिनिटात करणार्या स्टर्लिंगने सामन्याच्या ५३ व्या मिनिटला ॲगुवारोच्यापासला उजव्या कोपर्यातुन मारत सिटीचा दूसरा आणि आपला १२ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात गोल साठी प्रसिद्ध झालेल्या स्टर्लिंगने बाॅल आपल्या ताब्यात घेत बदली खेळाडू म्हणुन आलेल्या डिफेंडर डॅनिलोकडे दिला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत सिटी साठी आपला पहिला गोल नोंदवला तर स्टर्लिंगने आपल्या नावे एक असिस्ट नोंदवला. # सिटीने २०१७ वर्षात १००+ गोल्स करत १९८२ च्या लीवरपुलच्या १०६ गोल्स नंतर असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. # या मौसमात युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये अपराजित राहणार्या २ संघांमधून मॅन्चेस्टर सिटी हा १ संघ आहे. # युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकायच्या यादीत सिटी १७ विजयासह दूसर्या स्थानावर आहे तर२०१३-१४ च्या १९ विजयासह बायर्न म्युनिच पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तेव्हा पण बायर्नचा मॅनेजर पेप गार्डिओलाच होता. ...

Premier League: मॅन्चेस्टर सिटीचा दबदबा कायम, टोट्टेन्हमचा केला ४-१ असा पराभव

काल प्रिमियर लीगच्या १८ व्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे सामने पार पडले. अर्सेनल, चेल्सी, मॅन्चेस्टर सिटी, टोट्टेन्हम हाॅटस्पर्स, बर्नले, आणि लिचेस्टर ...

चॅम्पियन्स लीग ड्राॅ: चेल्सी भिडणार बार्सिलोनाशी तर जुवेंटसचा सामना टोट्टेन्हमसोबत

आज युएफा चॅम्पियन्स लीगचा अंतिम १६ संघांचे भवितव्य ठरवणारा ड्राॅ पार पडला. ८ गटातून ८ उपविजेत्या संघांचे उर्वरित गटाच्या विजेत्या ...

युएफाचे साखळी सामने आता अंतिम टप्प्यात

आज युएफा चॅम्पियन्स लीगच्या ६व्या साखळी सामन्याच्या फेरीचे काही सामने झाले तर उर्वरीत सामने उद्या खेळवले जातील. आजच्या सामन्यानंतर १२ ...

Page 1 of 2 1 2

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.