Chennai super kings shares the photo of Sam Curran and ms dhoni

यालाच आम्ही सिंहाची भावना म्हणतो! ‘असे’ केले सीएसकेने सॅम करनच्या अविस्मरणीय खेळीचे कौतुक

मार्च 30, 2021

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रविवारी (२८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याची लढत झाली. या लढतीत भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ धावांनी....