Chetan Sharma on Denesh Karthik

Dinesh Karthik

कार्तिकसाठी भारतीय संघाची दारे बंद झाली आहेत? मुख्य निवडकर्त्यांनी दिले ‘हे’ उत्तर

नोव्हेंबर 1, 2022

सोमवार, 31 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्ध भारताला नोव्हेंबर महिन्यात तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका....