Cheteshwar Pujara News
संघातून वगळल्यामुळे अखेर पुजाराने नाराजी व्यक्त केलीच! म्हणाला, ‘प्रत्येक वेळी मला…’
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने संघातून वगळल्यामुळे नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा नुकताच पार पडला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पुजाराला....
रॉयल लंडन कपमध्ये पुजाराचे दुसरे शतक, टीम इंडियाची मध्यक्रमातील अडचण सुटणार?
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये वनडे चषक खेळत आहे. ससेक्स संघाकडून खेळणारा पुजारा या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय....
यावेळीही पुजाराच बळीचा बकरा! माजी कर्णधाराने साधला विराट-रोहितवर निशाणा
पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौरा करणार आहे. याठिकाणी भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. कसोटी आणि....
डब्ल्यूटीसी फायनलसाठी पुजाराने ठोकली दावेदारी! काऊंटी क्रिकेटमध्ये तडाखेबंद शतक
भारत आणि भारताबाहेर सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाचा स्ट्राक कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने साता समुद्रापार शतक ठोकले आहे. पुजाराने....
चुकलास राव! 100व्या कसोटीत पुजारा शून्यावर बाद, लायनविरुद्ध खेळताना नकोशा विक्रमात बनला टॉपर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. हा सामना भारतीय संघासोबतच अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी खूपच....
राजधानीत पुजाराने पार केला मैदाला दगड! पहिल्यांदा गावसकरांनी तर मागच्या वर्षी विराटनेही केलेली ‘ही’ कामगिरी
भारतीय संघाचा दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने शुक्रवारी (17 फेब्रुवारी) त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड पार केला. पुजारा भारतीय संघाचा 13 वा फलंदाज बनल, ज्याने....
“कसोटी आता फलंदाजांसाठी सोपी राहिली नाही, ऑस्ट्रेलियाला शांत करायचे असेल तर…”
मागच्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनले आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे प्रत्येक संघ सामना जिंकण्यासाठी खेळत आहे. यादरम्यानच्या काळात खेळपट्टीप फलंदाजांसाठी अधिक....
टीम इंडियाच्या माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा! अडीच वर्षांचा असतानाच वडिलांच्या लक्षात आलेले कौशल्य
भारतीय क्रिकेटचा मॉर्डन एरातील ‘द वॉल’ अशी ओळख मिळवणाऱ्या चेतेश्वर पुजारा बुधवारी (25 जानेवारी) त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघाने....
शतक पुजाराचं अन् जल्लोष ‘किंग’ कोहलीचा! विराटने अशाप्रकारे ‘केले’ सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा याने शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील वेगवान शतक....
तब्बल 1 हजारहून अधिक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ‘या’ खेळाडूंच्या बॅटमधून निघाले शतक, यादीत दोन भारतीय
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ येत असतो. मात्र, हा काळ कधी ना कधी संपतोही. असेच काहीसे जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या तीन खेळाडूंसोबत घडले होते.....
गिलपाठोपाठ पुजाराचेही दमदार शतक, टीम इंडियाने डाव केला घोषित; बांगलादेशपुढे 512 धावांचे आव्हान
बांगलादेश विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून एकाही खेळाडूने शतक ठोकले नव्हते. मात्र, सामन्याच्या....
फलंदाजी नव्हे तर स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करतोय पुजारा, अजिंक्य रहाणे आहे कारण
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होईल. या कसोटी सामन्याच्या आधी संघाला....
‘त्याचा सामना करणे कधीच सोपे नव्हते…’, ऑस्ट्रेलियन स्पिनर वाढवतो भारतीय दिग्गजाच्या अडचणी
भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारा गोलंदाजांसाठी अनेकदा मोठी बाधा ठरला आहे. जेव्हा कधी पुजारा खेळपट्टीवर उपस्थित असतो, तेव्हा गोलंदाजच्या डोक्यात त्याला बाद कसे....
भारतीय कसोटी संघात चेतेश्वर पुजाराचे पुनरागमन, पण अजिंक्य रहाणेला निवडकर्त्यांकडून दणका
रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ घोषित केला. निवडकर्त्यांनी भारताच्या कसोटी....
आपल्या कुटुंबासह कुठे धमाल करतोय चेतेश्वर पुजारा? बघा निवांत मूडमधल्या क्रिकेटरचे फोटो
मुंबई। चेतेश्वर पुजारा हा भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर. सध्या तो आहे इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमधल्या एका खास ठिकाणी तो कुटुंबासह धमाल करताना दिसला. पुजारा इंग्लंडमध्ये ससेक्ससाठी काउंटी....




















