Chinnaswamy Stadium Unsafe

विश्वचषक सामन्यांना धक्का? चिन्नास्वामी स्टेडियम असुरक्षित म्हणून घोषित

—
जुलै 26, 2025

आयपीएल 2025 चे विजेतेपद आरसीबी संघाने जिंकले. यानंतर, विजेतेपद जिंकण्याच्या जल्लोषात सामील होण्यासाठी स्टेडियमजवळ जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन 11 चाहत्यांचा मृत्यू झाला आणि अनेक जण....