Chris Gayle funny video
व्हिडिओ : मुंबईला धूळ चारल्याने गेल आनंदी, म्हणतोय ‘मोगॅम्बो खुश हुआ’
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आयपीएल मधील बलाढ्य संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला कालच्या सामन्यात धूळ चारली. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. या....






