Coach Ricky Ponting

‘या’ विषयावर रिकी पाँटिंग आणि पृथ्वी शॉमध्ये होते सर्वात जास्त चर्चा

एप्रिल 15, 2021

दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्यासाठी आयपीएल २०२० अत्यंत निराशाजनक राहिली होती. हंगामाची सुरुवात चांगली केल्यानंतर स्पर्धा पुढे जात असताना त्याच्या फॉर्ममध्ये कमालीची घसरण....