Coach Shord Marij
भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी काय दिला होता सल्ला, प्रशिक्षकांनी केला खुलासा
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने उत्तम प्रदर्शन केले आहे. भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी (२ ऑगस्ट) नवा इतिहास रचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला १-०....






