Commonwealth Games 2030
भारत 2030 कॉमनवेल्थ गेम्सच्या यजमानपदासाठी लावणार बोली, IOAकडून हिरवा दिवा
2030 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन कोणत्या देशात होणार, याचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना भारताने या स्पर्धेच्या यजमानपदासाठी अधिकृत बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय....






