Commonwealth Games
भारतासाठी चांगला दिवस, क्रिकेटपाठोपाठ नेमबाजीत भारताचा नेमबाज अव्वल
भारतीय नेमबाज शाहझर रिझवी इंटरनॅशनल शूटींग स्पोर्ट्स फेडरेशन ( आयएसएसएफ )च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने 10 मीटर एअर पिस्टोलतच्या क्रमवारीत हे स्थान मिळवले....
रौप्यपदक आणि सुवर्णपदक यातील अंतर आता लक्षात आले – आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे
पुणे: नुकत्याच पार पडलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस क्रीडा प्रकारात सांघिक गटात पटकावल्यामुळे मला कारकिर्दीत आणखी उज्वल यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळाली, असे पुण्यातील यशस्वी....
राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत महिला दुहेरी टेबल टेनिसमध्ये भारताला रौप्य पदक
गोल्ड कोस्ट | ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला टेबल टेनिसमध्ये तिसरे पदक मिळाले आहे. मनिका बत्रा आणि मौमा दास या जोडीने टेबल टेनिसच्या महिला....
पतवंड खेळवायच्या वयात (८०) त्यांनी केले राष्ट्रकूल स्पर्धेत पदार्पण
गोल्ड कोस्ट । २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी जेवढी खास ठरत आहे तेवढीच ती यात होणाऱ्या विक्रमांमुळेही लक्षात राहत आहे. अनेक भारतीय खेळाडूंनीही या....
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टिंगमध्ये धडाका सुरूच, प्रदिप सिंगचे रौप्यपदक
राष्ट्रकुल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाले. प्रदिप सिंगने १०५ वजनी गटात ३५२ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. भारताने या स्पर्धेत आजपर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये ६ सुवर्ण,....
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे
रिओ ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती पी. व्ही. सिंधूकडे गोल्ड कोस्ट २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरूवीत ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे....
बर्मिंघम शहराला मिळाला २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धाेच्या आयोजनाचा मान
२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान पद २०१५ साली दक्षिण अफ्रीकेच्या डरबन शहराला मिळाले होते. पण या वर्षीच्या सुरुवातीलाच दक्षिण अफ्रीकेने अर्थिक अडचणीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातून....





