Consistent Performance
‘रिषभ पंतकडून मला खुप अपेक्षा, पण त्याच्या कामगिरीत सातत्य नाही’, इंग्लंडच्या दिग्गजाची खुली प्रतिक्रिया
इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने भारतीय संघाचा युवा प्रतिभावान फलंदाज रिषभ पंत याच्यावर सातत्यपूर्ण कामगिरी न केल्यामुळे टीका केली आहे. पीटरसन म्हणला....





