Cooling Period Of Retired Indian Cricketers
निवृत्तीनंतरही भारतीय क्रिकेटपटूंवर बीसीसीआयची दादागिरी? लवकरच घेणार ‘हा’ निर्णय
भारतीय खेळाडूंच्या विदेशातील टी20 लीगमधील सहभागाबाबत नेहमीच अनेक प्रश्न विचारले जातात. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना कोणत्याही इतर लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली जात नाही. या लीगमध्ये....






