corona positive

Team-India

मोठी बातमी! WTC फायनलमध्ये कोरोनाची चिंता मिटली, पॉझिटिव्ह असूनही खेळू शकणार खेळाडू?

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023मधून आनंदाची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने कोव्हिड- 19 नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या कोव्हिड-19 पॉलिसीनुसार, ...

Australia-Cricket-Team

मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना

दोन वर्षे संपूर्ण जगाला सतावणाऱ्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या हा व्हायरस काही देशांपुरता मर्यादित आहे. मात्र, या व्हायरसचा परिणाम ...

Mohammed-Shami

टी20 विश्वचषक तर खेळायचाय, पण मोहम्मद शमीपुढे आहे ‘हे’ आव्हान; आता भारताचं कसं होणार?

टी20 विश्वचषक तोंडावर आला आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजी फळीची मोठी जबाबदारी पार पाडणारा जसप्रीत बुमराह पाठीच्या ...

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

कोरोनामुळे ट्वीटरवर ‘कॅन्सल आयपीएल’ ट्रेंडला, जाणून घ्या मुंबई आणि सीएसकेचे चाहते का होतायत ट्रोल?

आयपीएल २०२२ हंगामात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी चांगलेच सक्रिय झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मिचेल मार्शला आणि त्यांच्या संघातील सपोर्ट स्टाफच्या काही ...

U19-Team-India

भारताच्या अंडर-१९ संघातील ५ खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे ‘या’ पठ्ठ्यांची लॉटरी, जाणार वेस्ट इंडिजला

भारताचा वरिष्ठ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे १९ वर्षांखालील भारतीय संघ १९ वर्षांखालील विश्वचषक (Under-19 World Cup) खेळतो ...

Harbhajan Singh-Rohit-Sharma-Yuvraj-Singh

मोठी बातमी! भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात, सोशलवर दिली माहिती

जगभरात गेल्या २ वर्षांपासून कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. कोट्यावधी लोक या व्हायरसच्या विळख्यात अडकली आहेत. नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ...

sourav-ganguly

कोरोना संक्रमित गांगुलीच्या तब्येतीविषयी आली महत्त्वाची अपडेट; अशी आहे सद्यस्थिती

कोरोना संक्रमित आढळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) (bcci president Sourav Ganguly) सौरव गांगुली यांना कोलकाताच्या वुडलॅन्ड रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अशात ...

Sourav Ganguly

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

भारतीय क्रिकेटविश्वातून मगंळवारी (२८ डिसेंबर) मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली  (Sourav Ganguly) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ...

मोठी बातमी: श्रीलंका संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण; बोर्ड घेणार ‘हा’ निर्णय

श्रीलंका महिला क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. झिम्बाब्वेमध्ये सध्या आगामी आयसीसी महिला विश्वचषकासाठी क्वॉलिफायर्स स्पर्धा खेळल्या जात आहेत. या दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका महिला ...

युरो कप नाही तर ‘या’ कारणामुळे रिषभ पंत झाला कोरोना संक्रमित?

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा  युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा ...

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव! थ्रोडाऊन स्पेशालिस्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने २ खेळाडूंसह गोलंदाजी प्रशिक्षक क्वारंटाईन

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कसोटी संघासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. गुरुवारी (१५ जुलै) भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट ...

चर्चा तर होणारच! भारतीय संघात कोरोनाचा प्रवेश झाल्याने चाहत्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाला यजमान इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच त्यापूर्वी २० ते २२ जुलैदरम्यान सराव ...

Dinesh Karthik

‘मी फक्त सांगतोय!’ भारताचे दोन्ही यष्टीरक्षक आयसोलेशनमध्ये असल्याने दिनेश कार्तिकने पुढे केला मदतीचा हात?

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, या मालिकेपूर्वी भारतीय ...

रिषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी ऐकताच रैना, हरभजन सिंगने दिली अशी प्रतिक्रिया

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तसेच गेल्या काही दिवसात इंग्लंड क्रिकेट वर्तुळात कोरोना व्हायरसचा शिरकाव झालेला पाहायला मिळाला आहे. त्यातच आता असे ...

युजवेंद्र चहलच्या घरी आली ‘आनंदाची बातमी’, सोशलद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला खास क्षण

मागील वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील सामान्य व्यक्तिंपासून ते सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण होत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना ...