craying

कसोटीतून निवृत्तीनंतर धोनी रात्रभर होता व्हाईट जर्सीमध्ये, रात्रभर डोळ्यातून येत होतं पाणी

—
ऑगस्ट 20, 2020

मुंबई । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून सहकारी खेळाडू त्यांच्याबरोबरच्या विशेष आठवणी शेअर करत आहेत. दरम्यान भारतीय....