credits

केदार म्हणतो, या दोन दिग्गजांमुळे बदलली माझी गोलंदाजीची शैली

—
एप्रिल 21, 2020

भारताचा क्रिकेटपटू केदार जाधव फलंदाजीबरोबरच अनेकदा गोलंदाजी करताना दिसतो. पण त्याची गोलंदाजी शैली ही विचित्र प्रकारची आहे. त्यामुळे अनेकदा त्याला चाहते ट्रोलही करतात. पण केदारने....