cricket latest news in Marathi

‘देऊन टाक तुझा अवॉर्ड केएल राहुलला’, असं हर्षल पटेलला युजवेंद्र चहल का म्हणाला? पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 21, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या २ सामन्यात विजय मिळवत....

एकेकाळी मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाडतोय धावांचा पाऊस

नोव्हेंबर 21, 2021

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आयपीएल स्पर्धेत एक-दोन नव्हे तर ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. येत्या काही महिन्यात आयपीएल....

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलला आयसीसीने दिले ‘हे’ मोठे पद, अनिल कुंबळेची घेणार जागा

नोव्हेंबर 17, 2021

भारताचे दिग्गज कर्णधार सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचा) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ही जबाबदारी मिळाल्यापासून त्यांनी योग्यरीत्या पार पाडली असल्याचे दिसले आहे.....

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ट्रेंट बोल्टने ‘या’ कारणाने घेतली माघार

नोव्हेंबर 17, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार संपल्यानंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना....

Ravi Shastri

रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार, एक नजर त्यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त वक्तव्यांवर

नोव्हेंबर 9, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जेतेपदाचे स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला सुपर१२ मधून बाहेर व्हावे लागले आहे. गेल्या ४....

अरेरे, काय वेळ आली! भारत टी२० विश्वचषकातून बाहेर, माजी भारतीय शिलेदारानेच उडवली संघाची खिल्ली

नोव्हेंबर 8, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सुरुवातीच्या दोन....

केवळ २७ धावांवर बाद होऊनही हेटमायरने जिंकली लाखो मने, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल स्तुती

नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात २ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या संघाला टी-२० विश्वचषक २०२१ च्या हंगामात मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. वेस्ट इंडिज संघाने....

न्यूझीलंडशी भिडण्यासाठी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा राहिला भारत, अश्विनने दिली मदतीची ‘ऑफर’

नोव्हेंबर 5, 2021

भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु भारतीय संघाला या स्पर्धेत हवी तशी सुरुवात करता आली नाही. स्पर्धेतील....

जोरदार टीकेनंतर अखेर ‘विराटसेना’ने चाखली विजयाची चव, कर्णधार कोहली म्हणाला…

नोव्हेंबर 4, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने....

‘या’ ३ अनफिट खेळाडूंवर विश्वास दाखवून निवडकर्त्यांनी केली चूक? टी२० विश्वचषकात ठरतायत फेल

नोव्हेंबर 2, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने आतापर्यंत सर्वात निराशाजनक कामगिरी केली आहे. यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात....

डी कॉकच्या संघाबाहेर होण्याच्या निर्णयावर कर्णधाराचे मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

ऑक्टोबर 27, 2021

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ मंगळवारी(२६ ऑक्टोबर ) झालेल्या सामन्यात आमनेसामने होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने चांगली कामगिरी करून ८ गडी....

मैदानाबरोबरच स्टेडियमकडेही असतील दर्शकांच्या नजरा, भारत-पाक सामन्याला क्रिकेटर्सच्या पत्नी अन् प्रेयसी लावणार हजेरी

ऑक्टोबर 22, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार सुरू झाला. १७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सध्या पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर येत्या २३ ऑक्टोबरपासून सुपर....

“ऑस्ट्रेलिया नाही पोहोचणार उपांत्यफेरीत”; ऑसी दिग्गजाचीच भविष्यवाणी

ऑक्टोबर 21, 2021

यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर येत्या २३ ऑक्टोबरपासून....

ऑसी क्रिकेटरची प्रेग्नंट पत्नीला ट्रोल करणाऱ्यांना विनंती; म्हणाला ‘तिला या सर्व गोष्टींपासून वेगळं ठेवा’

ऑक्टोबर 12, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला एलिमिनेटरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स....

पालथ्या घड्यावर पाणी! सलग दुसऱ्या वर्षी बेंगलोर एलिमिनेटरमध्ये पराभूत; नावावर ‘हा’ नकोसा विक्रम

ऑक्टोबर 12, 2021

आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना....

Previous Next