cricket latest updates in Marathi

deepak-hooda, virat-kohli

VIDEO: दिलदार कोहली! हुड्डाने विकेटचे खातं उघडताच विराटने दिली जादूची झप्पी

—
फेब्रुवारी 10, 2022

बुधवारी (९ फेब्रुवारी ) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी....

rohit-sharma

VIDEO: डीआरएस घेण्याच्या बाबतीत हिटमॅनची धोनीला टक्कर; दुसऱ्या सामन्यातही अचूक राहिले निर्णय ‌

—
फेब्रुवारी 10, 2022

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies)  या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे....

virat-kohli

किंग‌ कोहलीचे ‘श्रीवल्ली सेलिब्रेशन’; व्हिडिओ होतोय व्हायरल

—
फेब्रुवारी 10, 2022

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs west indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसर वनडे सामना बुधवारी (९ फेब्रुवारी)....

wriddhiman-saha

वृद्धिमान साहाचे राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचे दार कायमचे बंद! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून होऊ शकतो बाहेर

—
फेब्रुवारी 9, 2022

भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व राज्यांनी आपल्या संघातील खेळाडूंची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे.....

Arjun -tendulkar

ज्युनियर तेंडुलकरचा रणजी करंडक स्पर्धेसाठी मुंबईच्या वरिष्ठ संघात प्रवेश !!

—
फेब्रुवारी 9, 2022

लवकरच देशतांर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफी स्पर्धेला (Ranji trophy) प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा जानेवारी महिन्यात सुरू होणार होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता....

indian team under 19 world cup winning photo

पाचव्यांदा अंडर १९ WC जिंकून यंगिस्तान भारतात दाखल, आज रंगणार सन्मान सोहळा

—
फेब्रुवारी 9, 2022

काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (icc under 19 world cup)  थरार पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने अप्रतिम....

Rohit sharma- ms dhoni

आयपीएल: मुंबई-चेन्नईसह ७ संघांचे कर्णधार निश्चित, तर ‘हे’ ३ संघ अजूनही कर्णधाराच्या शोधात; पाहा यादी

—
फेब्रुवारी 9, 2022

कुठल्याही संघाला यश मिळवायचे असेल तर त्या संघाचा कर्णधार चांगला आणि अनुभवी असणे गरजेचे आहे. त्या कर्णधाराला कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेता आले पाहिजे. आयपीएल....

mitali-raj, smriti mandhana

वनडे रँकिंगमध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंचा बोलबाला! मंधानाचा टॉप ५ मध्ये, तर मिताली ‘या’ स्थानी

—
फेब्रुवारी 9, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसीने) महिलांची वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या यादीत टॉप ५ मध्ये दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आहे. २०२१ चा सर्वश्रेष्ठ....

indian-team

केएल राहुल इन, ईशान आऊट; तर कुलदीपच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; अशी असू शकते ‘प्लेइंग ११’

—
फेब्रुवारी 9, 2022

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. यासह भारतीय....

mohammed-siraj

जेव्हा लोकांनी क्रिकेटसोडून रिक्षा चालवण्याचा दिलेला सल्ला, सिराजचा जुन्या आठवणींना उजाळा

—
फेब्रुवारी 9, 2022

गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj)  भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. वनडे, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अनेकदा आपल्या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला....

MS-DHoni-Ravindra-Jadeja

“धोनीवर १२ कोटी खर्च करणे भावूक निर्णय, सीएसकेने ५४ कोटींसह लिलावात जायला हवे होते”

—
फेब्रुवारी 9, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा (Ipl 2022) येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल स्पर्धेचा....

suryakumar yadav

दुसऱ्या वनडे सामन्यात ‘हा’ फलंदाज करू शकतो रोहित सोबत डावाची सुरुवात, सूर्यकुमारचा खुलासा

—
फेब्रुवारी 9, 2022

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून....

laura wolvaardt

दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेटपटूने टिपला जॉंटी रोड्स स्टाईल एकहाती झेल, पाहा व्हिडिओ

—
फेब्रुवारी 8, 2022

दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला (South Africa vs west indies)  संघांमध्ये ४ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील चौथ्या वनडे सामन्यात....

Dinesh karthik

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी दिनेश कार्तिक करतोय जोरदार सराव,मुंबईचा हा क्रिकेटपटू करतोय मदत

—
फेब्रुवारी 8, 2022

भारतीय संघाला निदाहास ट्रॉफी स्पर्धेत षटकार मारून विजय मिळवून देणाऱ्या दिनेश कार्तिकने (Dinesh karthik) पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली आहे. २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर त्याला....

shoaib akhtar and lata mangeshkar

“मी त्यांना लताजी म्हटले, तर त्यांनी मला ‘आई’…” शोएब अख्तरने दिली भावनिक श्रद्धांजली

—
फेब्रुवारी 8, 2022

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar)  यांचे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीदेखील त्यांच्या आवाजाची....

Previous Next