cricket latest updates in Marathi

तुटक्या बोटासह हरमनप्रीतची विश्वचषक सेमीफायनलमध्ये नाबाद 171 धावांची झुंज, कांगारूंचे तोडले होते कंबरडे

भारतीय महिला संघाची विस्फोटक फलंदाज हरमनप्रीत कौर हीने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. ती आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. ...

हे वाचलंच पाहिजे! विश्वचषक 1983 स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ अन् युवराजलाही दिलेलं प्रशिक्षण

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी बुधवारी (दि.19 जुलै) आपला 68वा वाढदिवस साजरा करत आहेत. भारताचे पहिले इंग्लो- इंडियन क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा ...

क्रिकेटची खेळपट्टी ते भलीमोठी जिम; ‘कोलकाताच्या प्रिंस’चा 48 खोल्यांचा 65 वर्षे जुना राजमहाल पाहिलाय का?

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, सौरव गांगुली यांचा आज (8 जुलै) 51 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या या ...

क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या 24 वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव

क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय गोष्टी घडल्या आहेत. अशा घटना चाहत्यांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. त्यातील काही चाहत्यांना खुप आनंद देणाऱ्या आहेत. तर काही ...

Vinod Kambli

सचिनसोबत विक्रमी भागीदारी, 7 सामन्यात दोन द्विशतके, तरीही अवघ्या 2 वर्षात संपली कांबळीची कारकीर्द

कौशल्य हे व्यवस्थितरित्या हाताळले नाही तर, ते पुढे जाऊन काहीच कामी येत नाही. असाच काहीसा प्रकार भारतीय संघाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे बालपणीचे ...

Rohit Sharma

Video: सहा वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आणले होते वादळ! टी20 मध्ये झळकावले होते वेगवान शतक

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला 2017 मध्ये पहिल्यांदाच टी20 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने वनडे आणि टी20 ...

Sachin Tendulkar Stumping

Video: तब्बल 24 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज

भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ...

एकमेवाद्वितीय! तब्बल 11 देशात कसोटी शतक करणारा पहिला क्रिकेटर

पाकिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक, कर्णधार आणि फलंदाज युनूस खान मंगळवारी (29 नोव्हेंबर ) आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर ...

आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 3 वेळेस फायनलचे तिकीट मिळवणारे कर्णधार, एकमेव भारतीयाचा समावेश

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परंतु, असे ही कर्णधार आहेत, ज्यांनी नेतृत्वाच्या बळावर संघाला विजय ...

वनडे क्रिकेटमध्ये ‘नर्व्हस नाइंटी’चे शिकार होणाऱ्या अनलकी फलंदाजांची संपूर्ण यादी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे क्रिकेटचा समावेश १९७१ साली करण्यात आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण ४३०० पेक्षा अधिक वनडे सामने पार पडले आहेत. ५० षटकांच्या ...

भारताचे असे ६ खेळाडू ज्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषकातून झाली

ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा थरार सुरू आहे. २००७ साली या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. तेव्हापासून या स्पर्धेचे ७ पर्व पूर्ण झाले असून सध्या ...

टी20 विश्वचषकातील आतापर्यंतचे शतकवीर; केवळ एका भारतीयाचा समावेश

क्रिकेट या खेळात कुठल्याही फलंदाजासाठी शतक झळकावणे खूप मोठी गोष्ट असते. हे कसोटी आणि वनडे स्वरूपात करणे तितकी अवघड नाही. परंतु गोष्ट जेव्हा टी२० ...

पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक

टी-२० क्रिकेट हे क्रिकेटचे सर्वात छोटे स्वरूप आहे. या स्वरूपात शतक झळकावणे सोपे नसते. त्यातही टी -२० विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत शतक झळकावणे मुळीच ...

Video: युवराजचे ६ सिक्स ते ऐतिहासिक विजय; टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ४ अविस्मरणीय क्षण

येत्या १७ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियामध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या स्पर्धेतील ...

Arjun Tendulkar

ज्युनियर तेंडुलकर झाला 23 वर्षांचा; जाणून घ्या बर्थ डे बॉयच्या आयुष्यातील मजेशीर किस्से

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा २४ सप्टेंबर रोजी आपला २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला मुंबई इंडियन्सच्या संघात घेतले होते ...