cricket news in n marathi
‘हा’ खेळाडू भारताचा ठरेल एक्स फॅक्टर, एका तासात जिंकवेल सामना; बड्या फलंदाजांचा दावा
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने ऐतिहासिक....






