Cricket Records
IND vs SA; झंझावाती शतक झळकावून संजू सॅमसनने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
सध्या भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू झाला आहे. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना किंग्समीड, डर्बन....
5 दिग्गज भारतीय क्रिकेटपटू जे वनडे पदार्पण सामन्यातच झाले शून्यावर बाद!
भारतीय क्रिकेटच्या इतिसाहात काही उत्कृष्ट रेकाॅर्ड बनून गेले आहेत, तर काही लाजिरवाणे रेकाॅर्ड देखील भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर आहेत, जे आजपर्यंत कायम आहेत. भारताचे असे 5....
‘हे’ 3 विस्फोटक फलंदाज मोडू शकतात ब्रायन लाराचा 400 धावांचा विश्वविक्रम?
क्रिकेटच्या इतिसाहात काही नवे रेकाॅर्ड बनले तर काही जुने रेकाॅर्ड तुटले देखील. काही दिग्गज क्रिकेटपटूंनी तर असे रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत, जे कोणत्याही फलंदाजासाठी....
10 वर्षात पहिल्यांदाच असे घडले, दिग्गज फलंदाज कोहलीला कसोटी क्रमवारीत मोठा झटका!
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 धुव्वा उडवत मालिका आपल्या खिशात....
Ind vs Sa; सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रचू शकतो इतिहास
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. पण टी20....
ब्रायन लाराच्या आधी ‘या’ फलंदाजाने ठोकल्या असत्या कसोटीत 400 धावा
क्रिकेटच्या इतिहासात काही नवे रेकाॅर्ड बनत राहतात, तर काही तुटतात देखील. काही दिग्गज खेळाडूंनी तर काही असे रेकाॅर्ड्स बनवून ठेवलेत जे कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे....
IND vs NZ; 50 वर्षांनंतर भारतीय फलंदाजांच्या नावावर ‘हा’ खराब रेकाॅर्ड!
भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला....
आश्चर्यकारक! 52 धावांवर 2 विकेट्स आणि 53 धावांवर सर्वबाद!
सध्या एकदिवसीय चषक (One Day Cup) खेळला जात आहे. त्यामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Western Australia) संघाने तस्मानियाविरूद्ध केवळ एका धावात 8 विकेट्स गमावल्या. ती एक धावही....
भारतासाठी कसोटी सामन्यात 0 आणि 150 धावा करणारे टाॅप-3 खेळाडू, युवा स्टार खेळाडूचाही समावेश
सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात....
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करूनही संघांचा पराभव, भारताचा नंबर कितवा?
सध्या इंग्लंडचा पाकिस्तान दौरा सुरू आहे. दरम्यान दोन्ही संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला कसोटी सामना मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.....
आश्चर्यकारक! वनडेमध्ये ‘या’ एकाच सामन्यात झाले होते सर्वाधिक RUN-OUT
क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक आश्चर्यकारक रेकाॅर्ड्स झाले आहेत. पण याच यादीत धावबाद होण्याचाही रेकाॅर्ड आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा धावबाद झाल्याने संपूर्ण मैदानात खळबळ उडाली....
फक्त 24 धावा करुन कोहलीनं रचला इतिहास! ‘या’ दिग्गज खेळाडूला टाकलं मागे
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी (2 ऑगस्ट) रोजी खेळला गेला. कोलंबोच्या मैदानावर हा सामना रंगला होता. दोन्ही....
आशिया चषकातील ‘हे’ विक्रम मोडणे नाहीये सोपे, सेहवागने केलाय गोलंदाजीत अजब कारनामा
यावर्षी यूएई मध्ये आशिया चषक स्पर्धेचा १४ वा हंगाम खेळला जाणार आहे. यावर्यी या स्पर्धेत एकूण ६ संघ १३ सामने खेळतील. २७ ऑगस्ट रोजी सुरू....
तब्बल ६ विश्वचषक सचिनने ते स्वप्न उराशी बाळगले अन् अखेर २०११ला ते पुर्ण झाले
-हर्षद आकुडे कोणताही खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले असते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातही....
श्रीलंकेविरुद्ध होणार हे ‘विराट’ विक्रम !
भारतीय संघ आता कसोटी मालिकेमध्ये श्रीलंकेवरील दणदणीत विजयानंतर रविवारपासून ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका लंकेत खेळाणार आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाने व खेळाडूने अनेक विक्रम मोडले.....


















