Cricket South Africa central contracts 2026-27

सीएसकेविरुद्ध आरआरच्या विजयी शिल्पकाराला दक्षिण आफ्रिकेने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळले, मिलरही दुर्लक्षित

—
एप्रिल 1, 2026

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी (३१ मार्च) २०२६-२७ हंगामासाठी महिला आणि पुरूष या दोन्ही संघांच्या केंद्रीय करारांची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात....