Cricket Upset

मोठा उलटफेर..! अफगाणिस्तानने इंग्लंडला चारली धूळ, चॅम्पियन्स ट्रॉफीतून तिसरी टीम बाहेर

फेब्रुवारी 27, 2025

अफगाणिस्तानने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला हरवून अफगाणिस्तानने मोठा अपसेट निर्माण केला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्या विजयासह....