cricket
क्रिकेटपटूंनी अश्या दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !!
भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या ट्विटरवरून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा ! काल भारताने आपला ७०वा स्वातंत्र दिवस साजरा केला. आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विटरचा वापर केला. पहा....
चेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव
पाकिस्तान येथील मरदनमध्ये एक क्रिकेट सामना खेळताना क्रिकेटर झुबेर अहमदला डोक्यावर बाउन्सर लागल्याने जीव गमवावा लागला आहे. १४ ऑगस्टला फलंदाजी करताना त्याच्या डोक्याला एक उसळता....
या ५ कारणांमुळे श्रीशांतला नाकारली जाऊ शकते संधी !
केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे. पण बीसीसीआय श्रीशांतवरील बंदी उठवण्याबाबतीत सकारात्मक दिसत....
७ षटकांत श्रीलंकेचे २ फलंदाज तंबूत, श्रीलंका ३ बाद ३४
पल्लेकेल: कालच्या १ बाद १९ वरून पुढे खेळ सुरु करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या ७ षटकातच २ मोहरे गमवावे लागले आहे. सकाळच्या सत्रात खेळ सुरु झाल्यावर करुणरत्ने....
तिसरी कसोटी: भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी, श्रीलंका दुसऱ्या डावात १ बाद १९
पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला पहिल्या डावात१३५ धावत....
तिसरी कसोटी: श्रीलंका सर्वबाद १३५, भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी !
पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला १३५ धावत गुंडाळले....
भारताला तिन्ही कसोटी सामन्यात ३०९ पेक्षा जास्त धावांची आघाडी !
पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आज श्रीलंकेचा डाव १३५ धावांत संपुष्ठात आणत तब्बल ३५२ धावांची आघाडी घेतली. भारताकडून कुलदीप यादवने ४ तर....
हार्दिक पंड्याने कपिल देवचा तो विक्रम मोडला !
पल्लेकेल: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आज खणखणीत शतक करत अनेक विक्रम आपल्या नावे केले. असंख्य विक्रमांची बरोबरी करताना अनेक विक्रम मोडलेही. परंतु त्यातील सर्वात....
थेट वार्तांकन: पंड्याने अशा केल्या एका षटकात २६ धावा !
भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि धमाकेदार फंलंदाजी करणाऱ्या हार्दिक पंड्याने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक करून भारताला धावांचा डोंगर उभारून दिला. भारताकडून फलंदाजी करताना ८व्या....
अबब!! एका षटकात ६ बळी आणि ते ही त्रिफळाचित
क्रिकेटमध्ये चमत्कार घडणं हे काही नवीन नाही. पण काही घटना अश्या घडतात ज्या आपण क्वचितच ऐकतो. अशीच एक गोष्ट काल इंग्लंडच्या १३ वर्षीय क्रिकेटरने करून....
केरळ हायकोर्टाकडून बीसीसीआयला श्रीसंत वरील बंदी हटवण्याचा आदेश !
कोची: केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीसंतवर आजीवन बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे. श्रीसंत वर स्पॉट फिक्सिंगच्या आरोप होता.....
दुसरी कसोटी: भारताला पाचवा मोठा झटका !
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघाला पाचवा झटका बसला आहे. शतकवीर अजिंक्य रहाणे १३२ धावांवर बाद झाला आहे. अजिंक्य....
भारत मालिकेवर वर्चस्व राखणार का ?
भारत उद्या बुधवारी श्रीलंकेविरुद्ध या मालीकेतला दुसरा कसोटी सामना कोलंबोच्या मैदानावर खेळणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारताने या मालिकेत बढत मिळवली आहे, आता उद्याचा....
गौतम गंभीरची ही हळवी बाजू आपल्याला ठाऊक आहे का ?
क्रिकेटच्या मैदानात आपल्या आक्रमक खेळीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा भाारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू गौतम गंभीर मैदानाबाहेर ही खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या वेळोवेळी....
म्हणून विराटला नोकरी सोडावी लागणार !
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारातील कर्णधार विराट कोहलीला लवकरच ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीमधील नोकरी सोडावी लागणार आहे. विराट ओएनजीसीमध्ये मॅनेजर पदावर....





