cricket

टीम इंडियाच्या मदतीला धावला ‘मिस्टर क्रिकेट’ माइक हसी, दिला हा मोलाचा सल्ला

—
जुलै 26, 2018

15 सप्टेंबर पासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात होत आहे. यामध्ये पारंपारीक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार....

तो एक स्वार्थी, गर्विष्ठ आणि हुकूमशहा आहे, आम्हाला तो कर्णधार म्हणुन नकोच

—
जुलै 26, 2018

केरळ रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार सचिन बेबी विरुद्ध, त्याच्याच संघ सहकाऱ्यांनी बंड केले आहे. केरळ संघातील तेरा खेळाडूंनी केरळ क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून 2018-19 ची....

द्रविडला तब्बल ३४० मिनीटांची केलेली ती खेळी कोलकाताच्या खेळीपेक्षाही प्रिय

—
जुलै 25, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने कारकिर्दीतील ८१ धावांची खेळी ही सर्वात प्रिय असल्याचे वक्तव्य केलं आहे. क्रिकइंफो वेबसाईटवरील एका २५ प्रश्नांच्या (रॅपिड फायर) कार्यक्रमात....

निराश मनोज तिवारीने निवड समितीला धरले धारेवर, ट्विटरवरुन जोरदार टीका करत केले ट्रोल

—
जुलै 25, 2018

बंगाल रणजी क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज तिवारीची ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या चौरंगी मालिकेसाठी भारतीय अ किंवा ब संघात निवड....

भारताचे पहिले कर्णधार कर्नल सी.के. नायडू यांच्या पुतळ्याचे अनिल कुंबळेच्या हस्ते अनावरण

—
जुलै 25, 2018

महान क्रिकेटपटू आणि भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार कर्नल सी.के. नायडू यांच्या पुतळ्याचे मंगळवारी (२४ जुलै) आंध्र प्रदेशच्या मच्चलीपट्टनम येथे माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या हस्ते....

बापरे! स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूचे नाव

—
जुलै 25, 2018

अल जझीरा या वृत्तवाहिनीने एक स्टिंग ऑपरेशन केले होते. यामध्ये अल जझीरा वाहिनीने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप केले आहेत. अल जझीरा या वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार....

इंग्लंड करणार कसोटीत खास विक्रम, भारताला पुढील ४० वर्षांतही मोडता येणार नाही हा पराक्रम

—
जुलै 25, 2018

भारत-इंग्लंड यांच्या मध्ये एक ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मिलिकेतील बर्मिंघहम येथील पहिल्या सामन्यात इंग्लंड जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च विक्रम प्रस्थापित....

कसोटी मालिकेनंतरही आर अश्विनला इंग्लंड सोडता येणार नाही

—
जुलै 24, 2018

भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनचा नुकताच पुन्हा एकदा वूस्टरशायर कौंटी संघाबरोबर करार झाला आहे. यामुळे अश्विनला इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कौंटी चॅम्पियनशीपच्या उर्वरित दोन....

माझ्या आयुष्यासाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजीसाठी निवडेल- राहुल द्रविड

—
जुलै 24, 2018

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरची जोडी मैदानावर नेहेमीच वर्चस्व गाजवताना चहात्यांना पहायला मिळाली आहे. मैदानाबाहेरही हे दोघे चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते....

मला आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं – राहुल द्रविड

—
जुलै 24, 2018

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आपल्याला क्रिकेट सोडून आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं असं विधान केलं आहे. क्रिकइंफो वेबसाईटवरील एका २५ प्रश्नांच्या (रॅपिड फायर)....

रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर

—
जुलै 24, 2018

भारताचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. असे असले तरी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहितला भारतीय संघात....

भारतीय क्रिकेट इतिहासात असे दुसऱ्यांदा घडले

—
जुलै 24, 2018

तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये रविवारी (22 जुलै)  डिंडिगुल ड्रॅगन्स विरुद्ध व्हीबी कांची वीरन्स यांच्यात स्पर्धेतील 12 वा सामना झाला. या सामन्यात व्हीबी कांची वीरन्सचा अष्टपैलू खेळाडू मोकित....

एमएस धोनीचा मैदानाबाहेरही मोठा विक्रम

—
जुलै 24, 2018

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सर्वच बाबतीत सरस आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम करणाऱ्या एमएस धोनीने मैदानाबाहेरही मोठा विक्रम केला आहे. 2017-18 च्या अर्थिक वर्षात....

संघाला केले 18 धावांवर आॅलआऊट, 12 मिनीटांतच केला धावांचा पाठलाग

—
जुलै 24, 2018

इंग्लंड मधील शेफर्ड नीएम केंट क्रिकेट लीगमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या नोदंवली गेली आहे. शनिवारी (21 जुलै) बेक्सली येथील मॅनेर वे क्रिकेट मैदानावर बेकेनहम....

बीसीसीयने बंदी घातलेल्या खेळाडूलाच दिली संघात संधी, चुक समजताच काय केले पहाच

—
जुलै 24, 2018

२०१८-१९ च्या देशांतर्गत क्रिकेट मोसमातील दुलीप ट्रॉफीसाठी बीसीसीआयने सोमवारी (23 जुलै) इंडिया रेड, इंडिया ग्रीन आणि इंडिया ब्लु संघांची निवड केली आहे. मात्र या निवडीनंतर....

Previous Next