cricket

खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे

—
जुलै 30, 2018

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जाॅश बटलर सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. नुकतेच पार पडलेल्या आयपीएल, पाकिस्तान विरुद्धची कसोटी मालिका, ऑस्ट्रेलिया विरुद्धची एककदिवसीय मालिका आणि....

विराट कोहलीचे प्रशिक्षक म्हणतात, विराट सर्वश्रेष्ठ असल्याचे त्याने पूर्वीच सिद्ध केले आहे

—
जुलै 30, 2018

२०१४ सालच्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत विराट कोहलीची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. यामध्ये विराटने ५ कसोटी सामन्यांच्या १० डावात १३.४० च्या सरासरीने फक्त....

स्टुअर्ट ब्रॉड म्हणतो, इंग्लंडमधील खेळपट्ट्या कशा असतील याची क्युरेटरलासुद्धा कल्पना नाही

—
जुलै 29, 2018

भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. त्यापूर्वी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एका संकेतस्थळाशी बोलताना या मालिकेविषयी त्याची विविध....

दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या शिखर धवनचा भांगडा नृत्याचा ठेका पहाच

—
जुलै 28, 2018

येत्या बुधवारपासून (1 ऑगस्ट) भारत इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होत आहे. यापूर्वी चेम्सफोर्ड येथे 25 ते 27 जुलै या दरम्यान भारताचा एसेक्स....

भारताचे फलंदाज-गोलंदाज चमकले, एकमेव सराव सामना अनिर्णित

—
जुलै 28, 2018

चेम्सफोर्ड | २५ ते २७ जुलै या दरम्यान कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना पार पडला. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांबरोबर....

कुलदीप यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान हवेच, माजी दिग्गजाचे वक्तव्य

—
जुलै 28, 2018

भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला 1 ऑगस्ट पासून सुरवात होत आहे. गेल्या एक वर्षापासून भारतासाठी कुलदीप यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कुलदीपला....

मायकेल वॉनचे ते वक्तव्य मुर्खपणाचे, असल्या गोष्टींचा फरक पडत नाही- अदिल रशिद

—
जुलै 28, 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी गुरुवारी (२६ जुलै) इंग्लंडचा १३ सदस्सीय संघ....

क्रिकेटपटूंच्या बुटांच्या लेस, स्टंप आणि बॅटचा रंग इंद्रधनुष्यासारखा करण्यामागे काय आहे कारण?

—
जुलै 27, 2018

लंडन | इंग्लंडमध्ये या आठवड्यात सर्व प्रकारच्या स्तरावरील क्रिकेटपटूंच्या बुटांच्या लेसचा रंग इंद्रधनुष्यासारखा असणार आहे. एलजीबीटी (LGBT- lesbian, gay, bi and trans) खेळाडू आणि चाहत्यांचा हा खास....

कोहलीवर टीका करण्यापूर्वी तुझे संघातील स्थान पहा, इंग्लंडच्या गोलंदाजावर झहीर कडाडला!

—
जुलै 27, 2018

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनने विराट कोहलीवर काही दिवसापूर्वी जोरदार टिका करत विराट खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. “विराटने धावा केल्या नाही तर त्याला....

इम्रान खानबद्दल तब्बल ६वर्षांपूर्वी केलेली गावसकरांची भविष्यवाणी अखेर खरी ठरली

—
जुलै 27, 2018

पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इंन्साफ या पक्षाने निर्भेळ यश मिळवले आहे. असे असले तरी भारताचे माजी सलामीवीर सुनिल गावसकर यांना मात्र इम्रान खान....

काही धक्कादायक निवडीबरोबर पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ घोषीत

—
जुलै 27, 2018

१ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात होत आहे. या मलिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी १३ सदस्सीय इंग्लंड संघाची घोषणा काल गुरुवारी (23 जुलै)....

त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’

—
जुलै 27, 2018

भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची गुरुवारी (२६ जुलै) घोषणा करण्यात आली. या....

विश्वचषकानंतर ‘स्टेन गन’ थंडावणार

—
जुलै 27, 2018

क्रिकेट जगतात स्टेन गन या नावाने प्रसिद्ध असेलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर निवृत्त होणार आहे. याबाबlची माहिती स्वत: डेल स्टेनने....

भारताच्या अडचणी वाढणार आणखी एका महत्त्वाच्या गोलंदाजाला दुखापत

—
जुलै 27, 2018

चेम्सफोर्ड | भारत आणि एसेक्स कौंटी संघ यांच्यात बुधवार पासून (२५ जुलै) कौंटी क्रिकेट मैदान चेम्सफोर्ड येथे तीन दिवसीय सराव सामन्याला सुरवात झाली आहे. या....

विरेंद्र सेहवाग म्हणतो, भारताने आशिया चषक स्पर्धेत खेळूच नये

—
जुलै 26, 2018

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (24 जुलै) आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2018 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाला सलग दोन दिवस दोन सामने....

Previous Next