Cristiano Ronaldo Helping Turkey Earthquake Victims
रोनाल्डोच्या दातृत्वाचा आणखी एक दाखला! तुर्कीतील भूकंपग्रस्तांची जबाबदारी घेतली खांद्यावर, केली तब्बल इतकी मदत
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा अनेकदा गरजूंना मदत करताना दिसतो. जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू असलेला रोनाल्डो सध्या आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस आहे. त्याचवेळी त्याने आता....






