crowd for ticket

INDvsENG : प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश; पण तिकीट विक्रीवेळीच उडालेत नियमांचे तीन-तेरा

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी उत्सुक होते. अशातच भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारी ...