csk dressing room

MS-Dhoni

“डोळ्यात अश्रू अन् सर्व काही थांबलं होतं…”, धोनीनं कर्णधारपद सोडलं तेव्हा चेन्नईच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण कसं होतं?

—
मार्च 22, 2024

महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडताच केवळ चाहत्यांनाच नाही तर अनेक दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर सांगितलं की, “आम्हाला....