CSK Reserve boller
धोनीला नेटमध्ये सराव देणाऱ्या श्रीलंकन खेळाडूचा धमाका; वनडे पदार्पणात ४ विकेट्स घेत मिळवून दिला विजय
नुकतीच दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली. श्रीलंकेकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या महिष तीक्ष्णाने चार विकेट्ससह कारकिर्दीला शानदार सुरुवात केली. त्याने दक्षिण....





