CSK Support Staff
चेन्नईचे कट्टर समर्थक आहात ना? मग ‘या’ आठ जणांविषयी तुम्हाला माहीतच हवे
चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) शुक्रवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलचे जेतेपद....





