CWG 2018
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताला एेतिहासिक पदक
गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला शेवटच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत एेतिहासिक राैप्यपदक मिळाले आहे. सात्विक रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने भारताला बॅडमिंटनमध्ये....
राष्ट्रकुल स्पर्धा२०१८ : टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक
गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत भारताला कांस्यपदक मिळाले आहे. मनिका बात्रा आणि ज्ञानसेकरन सथियान या जोडीने हे पदक....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या किदांबी श्रीकांतला रौप्यपदक
गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलीयात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने रौप्यपदक मिळवले आहे. त्याने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत ही कामगिरी केली. आज....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सिंधूवर मात करत सायनाची सुवर्ण पदकाला गवसणी
गोल्ड कोस्ट| २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू चांगलेच चमकले आहेत. आज सगळ्यांनाच उत्सुकता असलेला सायना नेहवाल विरुद्ध पीव्ही सिंधू यांचा महिला एकेरीचा अंतिम सामना पार पडला.....
राष्ट्रकुल स्पर्धाे 2018: टेबल टेनिसमध्ये पुरूष दुहेरीत भारताला दोन पदके
गोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पुरूष दुहेरीत भारताच्या अचंता शरथ आणि ज्ञानसेकरन सथियान या जोडीने रौप्य तर हरमीत देसाई आणि सनील शंकर शेट्टी या जोडीने कांस्य पदक मिळवले. सुवर्ण पदकाच्या....
राष्ट्रकुल स्पर्धाे 2018 : भारताला बाॅक्सिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक
गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बाॅक्सरनी आजचा दिवस गाजवला आहे. विकास कृष्णन याने आज पुरुषांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिकंत भारताला बाॅक्सिंगमधील तिसरे सुवर्णपदक मिळवुन....
राष्ट्रकुल स्पर्धा 2018: भारताला स्क्वॅशमध्ये पहिले पदक
गोल्ड कोस्ट| २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपिका पल्लिकल आणि सौरव घोसल या जोडीने स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत भारतासाठी रौप्य पदक मिळवले . भारताचे हे या स्पर्धेतील....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: मनिका बात्राला टेबल टेनिसचे ऐतिहासिक सुवर्णपदक
गोल्ड कोस्ट। २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक तर एकूण चौथे पदक मिळाले आहे. आज मनिका बात्राने भारताला २४वे सुवर्णपदक मिळवून दिले....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: 23 वर्षीय विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी
गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज 10व्या दिवशी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत भारताला कांस्यपदक
गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक मिळाले आहे. सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय महिला जोडीने हे....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नेमबाज संजीव राजपूतला सुवर्णपदक
गोल्ड कोस्ट। २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा नेमबाज संजीव राजपूतने आज सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने ५० मीटर रायफल पोझिशन ३ प्रकारात ही सुवर्णमय कामगिरी....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी
गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला २१ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे पदक त्याने भालाफेक क्रीडा प्रकारात मिळवले....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारतीय कुस्तीपटूंनी आज मिळवली चार पदके
गोल्ड कोस्ट। भारताच्या कुस्तीपटूंनी ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आजचा दिवस गाजवला आहे. आज भारताला कुस्तीमध्ये ४ पदके मिळाली आहेत. यात १ सुवर्णपदक,....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१५: भारताला बॉक्सिंगमध्ये तीन पदके
गोल्ड कोस्ट | ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज बॉक्सिंगमध्ये तीन कांस्यपदके मिळाली आहे. ही पदके हुसामुद्दीन मोहम्मद, नमन तन्वर आणि मनोज....
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला आज उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना न्यूझीलंडने २-३ च्या फरकाने पराभूत केले. यामुळे भारतीय....





