Dabang Delhi

बंगाल आणि दिल्ली मधील रोमहर्षक सामना टाय !

कोलकाता मधील नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियममध्ये बंगाल लेगचा शेवटचा सामना दिल्ली आणि बंगाल यांच्यात झाला. या सामन्यत दोन्ही संघ पहिल्या मिनिटापासून सामान पातळीचे ...

विजयासह यु मुंबा ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान

प्रो कबड्डीमध्ये झालेल्या १४व्या सामन्यात यु.मुंबा आणि दबंग दिल्लीला ३६-२२ अश्या मोठ्या फरकाने हरवले. यु मुबासाठी कर्णधार अनुप कुमारने रेडींगमध्ये उत्तम खेळ केला आणि ...

यू मुंबा भिडणार दबंद दिल्ली सोबत

आज प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील चौदावा सामना यू मुंबा आणि दबंग दिल्ली मध्ये होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार अनुप कुमार आणि इराण संघाचा कर्णधार ...

प्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार आज दबंग !

प्रो कबड्डी ५व्या मोसमाला काल सुरुवात झाली आज दिल्ली दबंगचा संघ जयपूर पिंक पँथरशी दोन हात करणार आहे.  यंदाचा मोसम खेळाडूंसाठी खूप मोठी संधी घेऊन ...

प्रो कबड्डी: या ४ खेळाडूंच्या जीवावर दिल्ली होणार दबंग !

प्रो कबड्डी ५व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अगदी थोडे दिवस बाकी आहेत. यंदाचा मोसम खेळाडूंसाठी खूप मोठी संधी घेऊन आला आहे. या मोसमात प्रो कबड्डीमध्ये ...

प्रो कबड्डी: इंस्टाग्रामवर यु मुंबाचा बोलबाला!

आजकाल कोणताही खेळ फक्त मैदानावर खेळला जात नाही. खेळाचे चाहते आपल्या संघाच्या कामगिरीवर अगदी सोशल माध्यमांवरसुद्धा भांडत असतात. त्यामुळे कुणाच्या पेजला किती लाइक्स ते ...

प्रो कबड्डी: ‘इंस्टाग्राम’वरही यू मुंबाचीच हवा !

आजकाल कोणताही खेळ फक्त मैदानावर खेळला जात नाही. खेळाचे चाहते आपल्या संघाच्या कामगिरीवर अगदी सोशल माध्यमांवरसुद्धा भांडत असतात. त्यामुळे कुणाच्या पेजला किती लाइक्स ते ...

प्रो कबड्डी: ट्विटरवर मुंबईचा बोलबाला !

प्रो कबड्डीचे पाचवे पर्व आता लवकरच सुरु होणार आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे की हे पर्वही मागील पर्वाप्रमाणे धमाकेदार होणार का ते पाहण्याची? मागील ...

प्रो कबड्डी: फेसबुकवर दिल्लीच दबंग

प्रो कबड्डीचे पाचवे पर्व पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे की कोण होणार या पर्वाचा विजेता? मागील दोनही मोसमात पाटणा पायरेट्सने ...