Dale Steyn praises Ishant Sharma
‘वेगाचा बादशाह’ डेल स्टेनही झाला ईशांतच्या गोलंदाजीचा फॅन; म्हणाला, ‘मी आतापर्यंत कधीच…’
मंगळवारी (दि. 2 मे) दिल्ली कॅपिटल्स संघाने गुजरात टायटन्सला 5 धावांनी पराभूत केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअममध्ये पार पडलेल्या सामन्यात दिल्लीने 130 धावांच्या कमी....






