Dalip Singh Rana

‘डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेम’मध्ये ‘द ग्रेट खली’चा समावेश, घोषणेने झाला भावुक

—
मार्च 25, 2021

माजी डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि भारतीय दिग्गज द ग्रेट खली उर्फ दिलीप सिंग राणा याच्या कारकिर्दीला अजून एक सोनेरी किनार जोडली जाणार आहे. त्याचा लवकरच डब्ल्यूडब्ल्यूई....