Danish Kaniria

रणतुंगाने टीम इंडियाबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर भारतीय खेळाडूंची कशी आहे प्रतिक्रिया, सुर्यकुमारचा खुलासा

जुलै 7, 2021

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. तर या दौऱ्यावर भारतीय संघाला श्रीलंका विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.....