Danny Wyatt

England-Women-Team

वॅटचे शतक, इक्लेस्टोनच्या ६ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेवरील मोठ्या विजयासह इंग्लंडची विश्वचषक फायनलमध्ये धडक

मार्च 31, 2022

सध्या न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झालेला दुसरा संघ बनला आहे.....

india women odi

स्म्रीतीचे अर्धशतक व्यर्थ, तिसऱ्या टी२०त इंग्लंडचा ८ विकेट्सने विजय; भारताने गमावली सलग चौथी मालिका

जुलै 15, 2021

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बुधवारी (१४ जुलै) खेळला गेला. या सामन्यात विजय मिळवून....

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंचे झाले पुनरागमन

जुलै 8, 2021

सध्या भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघात एकमेव कसोटी सामना खेळला गेला होता. त्यानंतर तीन एकदिवसीय....