darren lehman first and only player to win ipl as a coach and player

कोच आणि खेळाडू म्हणून आयपीएल जिंकणारा ‘तो’ एकमेव खेळाडू

सप्टेंबर 15, 2020

ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे क्रिकेट वर्तुळातील मोठं नाव समजलं जात. लेहमनच नाव घेतलं तर कधी आयपीएल खेळला हे आठवणंही कठीण जाईल. परंतू गमतीचा....