Daryl Mitchell back to back century against india
IND vs NZ: आयपीएलमध्ये ‘अनसोल्ड’ राहिलेल्या मिचेलचा भारतीय गोलंदाजांना दणका! सलग दुसऱ्या सामन्यात ठोकलं शतक
गेल्या महिन्यात दुबईत झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरलेल्या डॅरेल मिचेलने (Daryl Mitchell) भारताविरुद्धच्या मालिकेत वचपा काढला. ऑक्शनमध्ये दहापैकी एकाही संघाने स्वारस्य न दाखवलेल्या मिचेलने आपली....






