David Warner Help To Ground Staff
ग्राऊंड स्टाफला मदत करण्यासाठी सरसावला वॉर्नर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ 14 व्या सामन्यात आमने-सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये रंगलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय....






