David Warner Injury
डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत! फॉर्ममध्ये येण्यासाठी हातात बाकी आहेत थोडेच दिवस
दिल्ली कसोटीत दुखापत झाल्यानंतर डेविड वॉर्नर मायदेशात परतला. वॉर्नर दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असातना चेंडू त्याच्या डोक्याला लागला, ज्यामुळे तो या सामन्यातील दुसऱ्या....







