David Warner Last Test Match

David-Warner-Retirement

David Warner: कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यानंतर वॉर्नर भावूक, ऍशेस आणि विश्वचषकाचा उल्लेख करत म्हणाला, ‘माझ्यासाठी हे स्वप्न…’

David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर डेविड वॉर्नर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्यातील विजयानंतर वॉर्नर ...