David Warner Lifetime Captaincy Ban

मोठी बातमी! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हटवली वॉर्नरवरील आजीवन कर्णधारपदाची बंदी

ऑक्टोबर 25, 2024

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) खूप आनंदाची बातमी येतेय. या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर असलेली 2018 पासूनची कर्णधारपदाची बंदी उठवण्यात आली आहे.....