David Warner
तेलही गेलं अन् तूपही गेलं! परेराकडून वॉर्नरला मिळालं ‘असं’ जीवदान की, सलामीवीरानं ठोकलं अर्धशतक
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन संघात टी-२० विश्वचषकातील २२ वा सामना गुरुवारी (२८ ऑक्टोबर) पार पडला. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात....
लाईव्ह पत्रकार परिषदेत वॉर्नर उचलणार होता मोठे पाऊल, पण मॅनेजमेंटने त्वरित अडवले; पाहा व्हिडिओ
युएईत सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची सुरुवात अतिशय धमाकेदार राहिली आहे. पहिले दोन्ही सामने जिंकत हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान....
वॉर्नर सोडणार सनरायझर्स हैदराबादची साथ, आता नव्या संघांच्या नेतृत्तवपदासाठी ठोकणार दावेदारी
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर आणि आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर याच्यासाठी आयपीएल २०२१ चा हंगाम अतिशय वाईट राहिला आहे. सुरुवातीला संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे....
वाह! श्रीलंकेविरुद्ध कसोटी अन् वनडेत जो विक्रम सचिन-युनूसने केला, तसा टी२०मध्ये वॉर्नरने करून दाखवला
दुबई। ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकातील सुपर १२ फेरीचा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने....
वॉर्नरची बॅट तळपली! ३१ चेंडूत अर्धशतक करत विराट-रोहितच्या पंक्तीत मिळवले स्थान
दुबई। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धात गुरुवारी(२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्याच्या या विजयात....
वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!
इंग्लिश क्रिकेट बोर्डानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड सर्वात शिस्तप्रिय क्रिकेट बोर्ड समजले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना खेळणारा ऑस्ट्रेलियन संघ कायम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य करत आला....
केवळ अद्भुत! गप्टीलने टिपलेला झेल पाहून तुम्हीही असेच म्हणाल; पाहा व्हिडिओ
आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत एकीकडे पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर दुसरीकडे सुपर १२ फेरीतील सामने सुरू....
सनरायझर्सकडून दुर्लक्षित राहिलेल्या वॉर्नरची चेन्नईवर नजर! ट्रॉफी जिंकल्यानंतर बांधले कौतुकाचे पुल
चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रात्री कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये....
बस नाम ही काफी है! ‘या’ खेळाडूकडून एमएस धोनीचे कौतुक, सीएसकेवरही होतोय शुभेच्छांचा वर्षाव
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) २७ धावांनी विजय मिळवला. सीएसकेने चौथ्यांदा आयपीएल....
राडाच ना! आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे विस्फोटक फलंदाज; ऋतुराज ठरला चेन्नईचा तिसरा खेळाडू
जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) दुसरा टप्पा युएईत पार पडला. यातील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) झाला. यामध्ये चेन्नई....
आयपीएल २०२१चा सर्वात मोठा ‘पावर हिटर’ ठरला सलामीवीर पृथ्वी शॉ, केला ‘हा’ खास रिकॉर्ड
आयपीएल २०२१ स्पर्धेतील क्वालिफायरच्या दुसऱ्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यातील शेवटच्या षटकात जेव्हा ६ धावांची....
भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी टॉम मूडी वॉर्नरला केले हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून शास्त्री नंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण होणार याबाबत....
सनरायझर्सचे वॉर्नरसोबत वाळीत टाकल्याप्रमाणे वर्तन!! संघातून तर वगळलंच, आता फेअरवेल व्हिडिओतूनही गायब
आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रदर्शन काही खास राहिलेले नाही. हैदराबादने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आणि संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर होता.....
आरसीबीविरुद्ध तळपतेच राहुलची बॅट; असा कारनामा करणारा आहे एकमेव फलंदाज
आयपीएल २०२१ स्पर्धेत रविवारी (३ ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांना डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही....
‘तुमच्या पाठीमागे कोण कसंय…’, म्हणत सनरायझर्सच्या डगआऊटमध्येही स्थान न मिळाल्याने हळहळला वॉर्नर
डेविड वॉर्नर सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याची बॅट शांत असल्याने त्याला सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद गमवावे लागले आणि आता वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही....


















