David Warner’s Six
एकच मारला पण सॉलिड मारला! आफ्रिदीच्या चेंडूवर वॉर्नरने बसून ठोकला अफलातून षटकार, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
David Warner Six: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून पर्थ येथे सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.....






