DC
RCB विरुद्ध DC सामन्यात क्रुणालची मोठी चूक; स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत ओढवून घेतले संकट!
आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या शनिवारी १८ एप्रिल रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अत्यंत विचित्र पद्धतीने धावबाद झाला. डावखुरा फलंदाज जितेश शर्मासोबत....
92 धावांची खेळी करूनही केएल राहुलच्या नावावर नकोसा विक्रम; संघाच्या पराभवात…
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 92 धावांची एक दमदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान, राहुलने 52 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 11 चौकार आणि....
आयपीएल 2026 पूर्वी मिचेल स्टार्कचा मोठा खुलासा, दुखापतीवर बोलताना ट्रोलर्सना दिलं कडक उत्तर
आयपीएल 2026 च्या 19व्या हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होत असून उद्घाटनाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या हंगामातही ऑस्ट्रेलियाचे अनेक....
IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स संकटात! हा मॅच-विनिंग बॉलर सुरुवातीचे सामने खेळणार नाही
आयपीएलचा १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होत असून, सर्व १० संघ आपापल्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, काही प्रमुख खेळाडू संपूर्ण हंगामातून....
आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये ‘या’ 3 संघांची रचिन रवींद्रवर नजर,कोण लावणार मोठी बोली?
आयपीएल मिनी ऑक्शन जवळ येताच सर्व फ्रँचायझी आपल्या संघातील कमतरतांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक संघांनी कमकुवत प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना रिलीज केले आहे आणि आता....
राहुल द्रविडसाठी तीन आयपीएल संघांची धडपड, ब्लँक चेक घेऊन सज्ज!
राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर एक वर्षानंतर राजीनामा दिला आहे. याचा अर्थ आयपीएल 2026 पूर्वी संघाला नवीन प्रशिक्षक शोधावा लागेल. ही बातमी क्रिकेट....
MI किंवा DC सामना जिंकणार की पावसामुळे सामना होईल रद्द? जाणून घ्या प्लेऑफसाठीचं गणित
आज आयपीएल 2025 चा 63 वा सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पावसाची शक्यता आहे, त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न....
प्लेऑफपूर्वीच दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, महत्वाचा खेळाडू राहणार गैरहजर?
भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल 2025 पुढे ढकलण्यात आले होते, परंतु ही स्पर्धा (17 मे) पासून पुन्हा सुरू होत आहे. दरम्यान, परदेशी खेळाडू स्वतःहून देशात परतले होते,....
IPL 2025: बांग्लादेशी खेळाडूंच्या एन्ट्रीनं खळबळ, दिल्ली कॅपिटल्सवर बरसला चाहत्यांचा संताप!
भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल हंगाम काही काळासाठी स्थगित करण्यात आला होता आणि आता तो (17 मे) पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियन....
दिल्ली कॅपिटल्सशी दगाफटका! रिप्लेसमेंट खेळाडूने भारताऐवजी गाठलं UAE?
आयपीएल 2025 च्या नवीन वेळापत्रकाची घोषणा होताच, दिल्ली कॅपिटल्सने एक मोठा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या अनुपस्थितीत, संघाने त्याच्या जागी मुस्तफिजूर रहमानचा बदली....
धर्मशाळेत अडकलेल्या आयपीएल खेळाडूंना वंदे भारतने दिला मदतीचा हात!
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे विमानतळ बंद झाल्यानंतर धर्मशाळेत अडकलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या खेळाडू आणि इतर सदस्यांना नेण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष वंदे भारत....
DC vs PBKS: दिल्लीला कसे पोहोचणार खेळाडू? समोर आली मोठी अपडेट
आयपीएल 2025 चा 58 वा सामना काल (8 मे) पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाळा येथे खेळवण्यात येत होता. तथापि, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू....
IPL 2025 प्लेऑफ स्पर्धा चुरशीची, टॉप-4 मध्ये कोणात्या संघांना मिळणार स्थान?
आयपीएलच्या 18व्या आवृत्तीत 54 सामने खेळले गेले आहेत. आता प्लेऑफच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले....
IPL 2025: एकाच सामन्यात दोन कर्णधार मैदानाबाहेर! कोलकाता-दिल्लीवर संकटाची चाहूल
आयपीएल 2025 च्या 48 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान, असे काहीतरी घडले....
फाफ डु प्लेसिसने मोडला सचिनचा ‘हा’ करिश्माई विक्रम ,IPL मध्ये बनला खास
आयपीएल 2025 चा 48 वा सामना काल (29 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. जिथे दिल्ली संघाला....



















