Dean Elgar Test Cricket Retirement

Dean-Elgar-Retirement

आफ्रिका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ; डीन एल्गरला घ्यायची नव्हती निवृत्ती, प्रशिक्षकामुळे घ्यावा लागला निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एल्गरने ही घोषणा केली होती. केपटाऊन कसोटी हा ...