debut during Sri Lank series
कमालच! श्रीलंका दौऱ्यात वनडे अन् टी२० पदार्पण केलेल्या खेळाडूंचा तयार होऊ शकतो आख्खा एक भारतीय संघ
कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात गेल्या १८ ते २९ जुलै दरम्यान ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. वनडे मालिकेत भारतीय संघाने....






