Deepa Malik had paralysis at the age of 30 years

डाॅक्टरांनी सांगितलं होतं चालणंही आहे कठीण, पुढे २०वर्ष कष्ट करुन झाली खेलरत्न

मे 14, 2020

देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या पॅरालिम्पिकपटू दिपा मलिकने सोमवारी (११ मे) निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ....